23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना स्मृतीदिनी अभिवादन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना स्मृतीदिनी अभिवादन

नागपूर  जयंत साठे ( प्रतिनिधी) :-   डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नागपूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री. सुरेश पेंदाम, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि. प. चंद्रपूर, श्री. अतुल वासनिक, सहाय्यक संचालक, वित्त व लेखा, श्री. रमेश सहारकर, लेखाधिकारी, श्री. सुखदेव कौरती समाज कल्याण अधिकारी, श्री. भारत मेश्राम, वरिष्ठ समाज कल्याण अधिकारी, श्री. मनोहर उचे, प्रमुख लिपिक, श्री. दिपक कुसरे, श्री. टापरे, श्रीमती छाया बागडे, श्रीमती लीना सरोदे, श्री. निखिल मेश्राम, श्री. शैलेश चव्हाण, श्री. दिनेश सुखदेवे, श्रीमती अर्चना सातघरे, श्रीमती सारीका बोरकर, श्रीमती जयश्री धवराळ, श्रीमती ज्योती मानके, श्री. विक्रांत उसरबरसे, श्री. गणेश बच्चे, श्री. हेमंत खवशी, श्री. विवेक दांडेकर, श्री. झोड, श्री. विवेक गजभिये, श्री. टेकचंद गाखरे, श्री. गजानन शेळके, श्री. अमित कांबळे, श्री. रितेश भारती, श्री. सागर चव्हाण इ. प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News