23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

वणीत “समाजभूषण शिवाजीराव मोघे ” या चरित्रग्रंथाचे प्रकाशन     

वणीत “समाजभूषण शिवाजीराव मोघे ” या चरित्रग्रंथाचे प्रकाशन       

 सुरेंद्र इखारे वणी :-   येथील नगर वाचनालय सभागृहामध्ये दिनांक 7 ऑगस्ट 2023 रोज सोमवारला सायंकाळी 7.00 वाजता ” समाजभूषण शिवाजीराव मोघे ” या चरित्रग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.       या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा डॉ दिलीप अलोने हे उपस्थित राहणार आहे. मुख्य अतिथी विद्यावाचस्पती प्रा डॉ स्वानंद पुंड यांचे हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मित्र मंडळाचे नूतन अध्यक्ष  लेखक व कवी , माजी गटशिक्षणाधिकारी उत्तम गेडाम लिखित “समाजभूषण शिवाजीराव मोघे ” या चरित्रग्रंथाचे प्रकाशन करण्यात येत आहे. तेव्हा या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन विदर्भ साहित्य संघाचे सचिव प्रा डॉ अभिजित अणे, नगर वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार, मित्र मंडळ कार्याध्यक्ष राजाभाऊ पाथरडकर, सचिव गजानन कासावार, मित्र मंडळ सचिव विनय कोंडवार यांनी केले आहे

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News