Friday, October 4, 2024
Google search engine
HomeUncategorizedशिवसेनेच्या वतीने भव्य डोळ्यांचा साथ रोग निदान शिबिर,सपन्न....

शिवसेनेच्या वतीने भव्य डोळ्यांचा साथ रोग निदान शिबिर,सपन्न….

शिवसेनेच्या वतीने
भव्य डोळ्यांचा साथ रोग निदान शिबिर,सपन्न….

सुधीर साळी वणी :- 
शिवसेना (उबाठा) द्वारे भव्य डोळ्याचा साथ निवारण शिबीर घेण्यात आले या शिबिराचे मुख्य अतिथी शिवसेनेचे संजयभाऊ देरकर उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक हे होते तसेच सहसंपर्क प्रमुख संतोषभाऊ माहूरे.विजय पानघंटीवार सदस्य खरेदी विक्री संघ,झरी, बालाजी मिलमीले, मो अस्लमभाई भगवान मोहिते ह्या शिबिराला नेत्ररोगतज्ञ डाॅ. स्वप्निल गोहोकर यांनी रूग्ण तपासून उपचार केले. तसेच ह्या शिबिराला अमृत फुलझेले युवासेना शहर प्रमुख, अभिजीत सुरशे उपशहर प्रमुख, प्रणीता असलम शेख माजी सरपंच, दिशा फुलझेले ग्रा. प.सदस्य, प्रेमा धानोरकर माजी सरपंच भांदेवाडा, सतीश तेवर, सय्यद मोसीम, अनुराग सिंग, अमित सिंग, जय चौहान सुशिल आडकिने इत्यादी कार्यक्रमास विशेष परिश्रम फैजल बशीर खान संचालक वणी नागरी सहकारी बँक लिमिटेड वणी यांनी घेतले. शिबिराला शिवसेना (उबाठा) ,संजयभाऊ देरकर मित्र परिवार आणि राजूर शहर परिसरातील नेत्र रूग्ण यांनी लाभ घेतला

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments