23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

काष्ट्राईब तर्फे मेडिकल कॅम्पचे उदघाट्न*

*काष्ट्राईब तर्फे मेडिकल कॅम्पचे उदघाट्न*

नागपूर जयंत साठे :-   महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ द्वारा धम्मचक्र प्रवार्तन दिनानिमित्त दिक्षाभूमी नागपूर येथे मेडिकल कॅम्प व इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.आज पियुष चिवंडे उपजिल्हाधिकारी यांचे हस्ते उदघाटन दिक्षाभूमी नागपूर येथे काष्ट्राईब पेंडोल मधे करण्यात आले. कार्यक्रमअध्यक्ष
-मा अरुण गाडे, अध्यक्ष, काष्ट्राईब,होते तर प्रमुख पाहुणे म्हणून
-डाँ बी एस गेडाम, प्रसिद्ध शल्य चिकित्सक,मा अशोक भाऊ सरस्वती, प्रसिद्ध आंबेडकरी विचारक डाँ सूचित बागडे, प्रसिद् बालरोग तज्ञ. ऍड अजय निकोसे, नागपूर मा डाँ अशोक उरकुडे, माजी प्रा राहुल मुन, अब्दुल पाशा,प्रा जयंत जांभुळकर, श्यामराव हाडके डाँ कोमल चिवंडे ,सीताराम राठोड,डाँ नारायण सूर्यवंशी,सुषमा कळमकर डाँ तारकेश्वर गोळघाटे, उपस्थित होते, त्तर प्रमुख उपस्थिती मध्ये संजय सायरे राजेश ढेंगरे, रणजित रामटेके, भास्कर बांबोळे, जयंत साठे, अशोक पाटील अरविंद पाटील सिद्धार्थ उके , राजन मेश्राम भीमप्रकाश हरले व अनेक पदाशिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिताराम राठोड तर आभार भास्कर बांबोळे यांनी केले सहयोग..काष्ट्राइब आरोग्य कर्मचारी संघटना, काष्ट्राईब राजपात्रित वैद्यकीयअधिकारी संघटना काष्ट्राइब फार्मासिस्ट असोसिएशन, काष्टाईब जिल्हा परिषद संघटना यांनी सहकार्य केले

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News