*विदर्भव्यापी तेली समाज वर-वधू परिचय मेळावा *
जयंत साठे नागपूर : तेली समाजातील सर्व पोटशाखांचे इंजिनीअर्स, डॉक्टर्स, प्राध्यापक, उच्चपदस्थ, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट मुला-मुलींचे सुयोग्य लग्न जुळविण्याच्या दृष्टीने 318 वा, तेली समाज वर-वधू परिचय मेळावा व बुक प्रकाशन सोहळा रविवारी 29 ऑक्टोबर ला दुपारी 12.00 वा. तेजसिंगराव भोसले सभागृह, सी.पी.अँड बेरार कॉलेज जवळ, तुळशीबाग, महाल रोड, नागपुर येथे संयोजक राजेश पिसे यांनी कर्मयोगी समाजरत्न स्व.श्री. पांडुरंगजी पिसे यांच्या स्मृती निमित्य आयोजित केला आहे. वर-वधु परिचय मेळावा नोंदणी व प्रिन्टेंड आणि डिजीटल बुक प्रकाशित करण्याकरीता मेळावा स्थळावर वेळेवर नोंदणी होईल. मो. 9763081485.