नृसिंह व्यायाम शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
सुरेंद्र इखारे वणी :- येथील नामांकित असलेल्या नृसिंह व्यायाम शाळेत भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे जेष्ठ सदस्य नंदकुमार गंगशेट्टीवार यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद इंगोले, सचिव पुरुषोत्तम आक्केवार, पांडुरंग ताटेवार, नागो नलभीमवार, दादाराव राऊत, रमेश शर्मा, रमेश उगले, गणी पटेल, सुनील मुजगेवार, गणपतराव पारखी, कमलाकर चुंबळे, सौ चुंबळे, किशोर खाडे, बंडू खिरेकर, बंडू निंदेकर, रहीम शेख, जाफर भाई, मुन्ना पवार, दीपक पवूनकर, भालचंद्र इंगोले, कन्हैया पारखी, दत्ता मुजगेवार, जितेंद्र डाबरे, कार्तिक पटेल,विलास आसुटकर, नाना चमूलवार, बाळू आक्केवार, तसेच व्यायाम शाळेतील व्यायामपटू, महिला व सर्व पुरुष कबड्डी चमू उपस्थित होते व उपस्थितांना अल्पपोहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.