31.4 C
New York
Saturday, July 6, 2024

वणी विधानसभेत संजयभाऊ  खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त  विविध कार्यक्रमांचे आयोजन

वणी विधानसभेत संजयभाऊ  खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त  विविध कार्यक्रमांचे आयोजन
सायंकाळी 6 वाजता संजयभाऊ खाडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा
सुरेंद्र इखारे वणी – दातृत्वाचे धनी , समाजकारणी व पणन महासंघ महाराष्ट्राचे संचालक संजयजी खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वणी विधानसभा क्षेत्रात उद्या दिनांक 23 मे 2024 रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पणन महासंघ महाराष्ट्राचे संचालक संजयजी खाडे यांचे वाढदिवसानिमित्य वणी विधानसभा क्षेत्रात विविध    सामाजिक, धार्मिक, आरोग्य, शेतीविषयक उपक्रमांचे आयोजन केले आहे . सर्वप्रथम वणी येथील रंगनाथ स्वामी मंदिरात सकाळी 8 वाजता भगवान विष्णूची पूजा करून सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यानंतर  सकाळी 9 वाजता ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप, सकाळी 10.30 वाजता कायर, दुपारी 11 वाजता मुकुटबन, दु. 12.30 वाजता भीमनाळा,घोन्सा येथे दु 1 वाजता. वणी येथे दुपारी  2 वाजता तर दुपारी 4 वाजता मारेगाव येथील शेतकरी मंदिरात तसेच सायंकाळी 6 वाजता वणी येथील बाजोरिया लॉन येथे अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.  तेव्हा वणी येथील स्थानिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संजय खाडे मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News