सौ शुभांगी भालेराव यांचे निधन
सुरेंद्र इखारे वणी :- वणी येथील सिव्हिल इंजिनिअर अजय जरूरकर यांची लहान बहीण सौ शुभांगी प्रशांत भालेराव ही लोकमान्य टिळक महाविद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचारी पदावर कार्यरत होती तिचे वयाच्या 43 व्या वर्षी नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान आज दिनांक 23 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजून 29 मिनिटांनी दुःखद निधन झाले त्यांच्या पाठीमागे दोन मुले ,पती प्रशांत व मोठा आप्तपरिवार आहे. आज सायंकाळी 8 वाजता मोक्षधाम वणी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे