21.5 C
New York
Thursday, July 4, 2024

वणी तालुक्यात विज्ञान शाखेतून प्रथम येण्याचा मान  कु वैभवी महाकुलकार हिने पटकावला

वणी तालुक्यात विज्ञान शाखेतून प्रथम येण्याचा मान  कु वैभवी महाकुलकार हिने पटकावला

वणी तालुक्यात तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे. 

सुरेंद्र इखारे वणी :-  या वर्षी २०२३-२४ या शैक्षणिक सत्रा  मध्ये अमरावती बोर्डाने घेतलेल्या १२ वी च्या परीक्षेत लो.टी.महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.वैभवी विजय महाकुलकार या विद्यार्थिनीने विज्ञान शाखेतून ८६.१७% गुण प्राप्त करुन वणी तालुक्यातुन प्रथम येण्याचा मान पटकावला आहे .

तिच्या यशस्वीते बद्दल, धनोजे कुणबी समाज मंदिराचे अध्यक्ष श्री.राजेशभाऊ पहापळे,संचालक श्री.मुर्लिधरभाऊ भोयर , राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त व स्काऊट गाईडचे श्री.रमेश बोबडे सर व श्री.पंढरीनाथ सोनटक्के सर यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार करुन पुढील शिक्षणासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ते आपल्या यशाचे श्रेय आईवडील ,गुरुजन मार्गदर्शक याना देत आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News