23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

धनगर समाज संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी .

धनगर समाज संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी .

सुरेंद्र इखारे वणी  (प्रतिनिधी) :- पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती आज बीड येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी बीड येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भैया सोनसळे ,भरत भैया गाडे ,श्याम गाडेकर जिल्हा उपाध्यक्ष, रील स्टार कोंडू तात्या वाघमोडे,सोमनाथ कुदवन, दत्ता काळे सचिव बीड ,अंकुश वैद्य ,अरुण काकडे तालुका अध्यक्ष पाटोदा, अमोल भोंडवे युवक तालुका अध्यक्ष पाटोदा, शिवाजी डफळ, गर्जे साहेब, खेडकर साहेब ,आबा शिंदे, परशुराम सापणकर, शिवलिंग प्रभाळे, आदींच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News