22.9 C
New York
Thursday, July 4, 2024

वणीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात बंधू भगिनींचा सहभाग

वणीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात बंधू भगिनींचा सहभाग

सुरेंद्र इखारे वणी :- येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९व्या जयंतीनिमित्य भव्य रकदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात  लाईफ लाईन्स ब्लड बँक नागपूर व मा. नितीन चहाणकर माजी नगर सेवक नगर परिषद वणी यांच्या पुढाकाराने खंडोबा वाघोबा देवस्थान सभागृहात मोठ्या प्रमाणात विशेषतः बंधू भगिनींनी रक्तदान करून अहिल्याबाई होळकरांची जयंती साजरी करण्यात आली

या रक्तदान शिबिराचे उदघाटक मा. विजयबाबू चोरडिया , अध्यक्ष स्थानी मा. पांडुरंग पंडिले साहेब, प्रमुख उपस्थिती मा. डॉ जानराव ढोकणे, मा. डॉ मधुकर आस्कर, मा. नितीन चहाणकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव उगे यांनी केले तर प्रस्ताविक विलास शेरकी,व आभार काशिनाथ पचकटे यांनी मानले .या रक्तदान शिबिरात समाज बंधू, भगिनी इतर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी रक्तदान केले. या जयंती निमित्य झालेल्या रक्तदान सोहळ्यास मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते. उद्या होणाऱ्या शेतकरी मंदिर वणी येथे  समाज प्रबोधन मेळाव्याला  वणी, मारेगाव व झरी जामणी तालुक्यातील समाज बंधू भगिनींनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News