22.8 C
New York
Tuesday, July 2, 2024

मारेगाव येथे श्रीमती सिंधुताई बदकी यांचा 75 वा” अमृतमहोत्सव”

मारेगाव येथील श्रीमती सिंधुताई बदकी यांचा 75 वा ” अमृतमहोत्सव” 

सुरेंद्र इखारे वणी :- मारेगाव येथील नामवंत बदकी परिवार यांच्या कुटुंबातील श्रीमती सिंधुताई बाबाराव बदकी यांना 75 वर्ष पूर्ण झाल्याने थाटात  अमृतमहोत्सवाचे आयोजन दिनांक 6 जुलै 2024 रोज गुरुवारला सकाळी 9 वाजल्यापासून  तर सायंकाळी 10 वाजेपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

        मानवी जीवनाच्या आयुष्याचे 75 वर्ष पूर्ण  होत असल्याने .श्रीमती सिंधुताई  बदकी यांच्या  अमृत महोत्सवा निमित्ताने  विविध उपक्रम राबविण्यात येत आहे यामध्ये सकाळी 9 वाजता वृक्षारोपनाचा कार्यक्रम घेण्यात येत असून  75 मोठ्या वृक्षांची  उपस्थित मान्यवरांचे हस्ते लागवड करण्यात येत आहे  तसेच सायंकाळी 6.30 वाजता मारेगाव येथील वर्ग 10 वि व वर्ग 12 वि मध्ये  प्राविण्यात येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना   बक्षीस व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात येणार आहे त्यानंतर सायंकाळी 7.30ते 10 वाजेपर्यंत भोजनासह  कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन समस्त बदकी परिवार नातेवाईक व मित्रपरिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News