25.5 C
New York
Saturday, July 13, 2024

श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय मोरशी रोड अमरावती येथे समस्या निवारण सभा

श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय मोर्शी रोड अमरावती येथे समस्या निवारण सभा

सुरेंद्र इखारे वणी :-  विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने  “समस्या तुमच्या पुढाकार आमचा “या उपक्रमाचे माध्यमातून  दिनांक 24 जुन 2024 रोज सोमवारला दुपारी 1:30 वाजता श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय मोर्शी रोड  अमरावती येथे समस्या निवारण सभेचे आयोजन केले आहेत..
या सभेला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथजी  डायगव्हाणे सर माजी शिक्षक आमदार,
मा.सुधाकरजी अडबाले सर विद्यमान शिक्षक आमदार तथा सरकार्यवाह वि.मा.शि.संघ,
मा.अरविंदजी देशमुख प्रांताध्यक्ष वि.मा.शि.संघ उपस्थित राहणार आहे.

तेव्हा वणी विधानसभा क्षेत्रातील वणी, मारेगाव व झरी  तालुक्यातील सर्व समस्याग्रस्त सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षक-शिक्षकेत्तर बंधु भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वणी तालुका अध्यक्ष
किशोर बोढे ,तालुका कार्यवाह दत्ता महाकुलकर व  विदर्भ माध्यमिक संघाच्यावतीने करण्यात आले आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News