Wednesday, April 22, 2026
Google search engine

ऍड एकरे यांच्या पत्नी सौभाग्यवती उमाताई एकरे यांचे अल्पशा आजाराने निधन

ऍड एकरे यांच्या पत्नी सौभाग्यवती उमाताई एकरे यांचे अल्पशा आजाराने निधन

सुरेंद्र इखारे वणी :-  येथील नामवंत विधीतज्ञ तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड विनायकराव एकरे यांची सौभाग्यवती पत्नी उमाताई एकरे यांचे आज अल्पशा आजाराने वयाचे 60 व्या वर्षी नागपूर येथे उपचारादरम्यान निधन झाले.

त्यांच्या पाठीमागे दोन मुले एक मुलगी व नातवंडे असा आप्तपरिवार आहे त्यांचा मुलगा हर्षल एकरे पोलीस निरीक्षक, अक्षय एकरे इंजिनिअर, मुलगी डॉ शिल्पा एकरे जावई डॉ गौरकार असा मोठा आप्तपरिवार असून एकरे व खाडे परिवारावर मोठे संकट कोसळले आहे. आज दिनांक 4 जुलै 2025 रोज शुक्रवारला दुपारी 12 वाजता वणी येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular