28.7 C
New York
Friday, July 26, 2024

एकच मिशन जुनी पेन्शन संकल्प पदयात्रा..

एकच मिशन जुनी पेन्शन संकल्प पदयात्रा...

आली रे आली आता महाराष्ट्र कर्मचाऱ्याची रॅली आली..

महिला कर्मचारी विधानसभेवर धडकणार…

प्रशांत जुमनाके वणी – : तालुक्यातील कर्मचारी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन योजना लागू करा या एकाच मागणी करिता विधानसभेवर धडकणार असून शासनाची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी या मागणी करिता वणी कर्मचारी संघटना आज दिनाक २७/१२/२०२२ रोजी वणी येथील नागपूर हिवाळी अधिवेशन करिता रवाना झाली आहेत.
कर्मचारी जुनी पेन्शन योजनेकरीता महाराष्ट्र शासन दुर्लक्ष करीत असल्याने आता महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्याचा शासनावरील विश्वास उडत चालला आहेत. तरी कर्मचारी वर्ग जुनी पेन्शन योजना लागू करा,” हमारी मांगे पुरी करो ” अश्या प्रकारच्या सिह गर्जना करीत वणी कर्मचारी संघटना हिवाळी अधिवेशनात सामील होऊन शासनाची जुनी पेन्शन योजना लागू करावी.या करिता कर्मचारी वर्गाणी जणु रुद्र अवतार धारण करून विधानसभेवर कर्मचारी धडकणार असून सदर वणी कर्मचारी संघटनेची संकल्प यात्रा ” एकच मिशन जुनी पेन्शन ” करिता महीला कर्मचारी आज रोजी नागपूर करिता रवाना झाली आहे. त्यावेळेस उपस्थित राजश्री गोखरे ( मांडवकर), सोनाली जेनेकर, वंदना शंभरकर, रोहिणी मोहितकर, वैशाली मोवाडे , मिना पोयाम तथा कर्मचारी होते….

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News