28.7 C
New York
Friday, July 26, 2024

अॅड.अशोक मानकर स्मृतीदिनानिमित्त अभिवादन सभा

अॅड.अशोक मानकर स्मृतीदिनानिमित्त अभिवादन सभा
वणी सुरेंद्र इखारे – मिलिंद एज्युकेशन सोसायटी द्वारा अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. मिलिंद एज्युकेशन सोसायटी वेळाबाईचे अध्यक्ष स्मृतीशेष अॅड. अशोक मानकर यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त ही सभा 18 एप्रिल 2023 रोज मंगळवारी सकाळी नऊ वाजता नालंदा विद्यालय वेळाबाई येथे आयोजित करण्यात आलेली आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अँड. देविदास काळे तर विशेष अतिथी म्हणून माजी आमदार विश्वास नांदेकार, सत्यविजय उराडे, खुशालराव तेलंग, गौतम मानकर व महादेवराव भगत उपस्थित राहणार आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे अशी विनंती आयोजकाच्या वतीने करण्यात आली आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News