Monday, January 12, 2026
Google search engine

जैन ले आऊट येथील सेवानिवृत्त शिक्षक सुरेश ढेंगळे यांचे निधन

जैन ले आऊट येथील सेवानिवृत्त शिक्षक सुरेश ढेंगळे यांचे निधन
सुरेंद्र इखारे वणी   :-   येथील जैन ले आऊट येथे राहणारे सेवानिवृत्त शिक्षक सुरेश ईश्वर ढेंगळे यांचे वयाचे 62व्या वर्षी  आज चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात ब्रेन  हमरेज या आजाराने दुःखद निधन झाले . त्याच्या पाठी मागे पत्नी ,एक मुलगा ,एक मुलगी, भाऊ आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.
मारेगाव कोरंभी येथील जनता शाळेतुन ते शिक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले होते
उद्या  दिनांक 16 जानेवारी ला सकाळी 11 वाजता वणी येथील मोक्ष धाम येथे अंत्य संस्कार करण्यात येणार आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular