Tuesday, March 10, 2026
Google search engine

शिवजन्मोत्सव युवा मित्र मंडळाचे वतीने वणीत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वि जयंती उत्सवात 

शिवजन्मोत्सव युवा मित्र मंडळाचे वतीने वणीत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वि जयंती उत्सवात 

भव्य शोभयात्रेचे आकर्षण

सुरेंद्र इखारे वणी:-   येथील शिवजन्मोत्सव युवा मित्र मंडळाचे वतीने 19 फेब्रुवारी2025 रोजी सायंकाळी 5.00 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीच्या निमित्ताने शहरातून भव्य शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही “जय शिवाजी जय भारत “ या पदयात्रेच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. या पदयात्रेत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, राम मंदिराचा देखावा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत , छत्रपती ढोल ताशांचे पथक, या विविध देखाव्यांनी भव्य शोभयात्रेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोषाणी संपूर्ण वातावरण शिवमय झाल्याचे चित्र पहायला मिळाले. शिवजन्मोत्सव समितीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन केले या शोभायात्रेत तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. या शोभयात्रेचे आयोजक दीपक पाऊणकर, गौरव देशमुख, सौरभ बोडे, अथर्व भोयर, मंगेश काकडे, संकेत ठाकरे, शिवाजी डोनेवार, विपीन ठवरी, सँजोग खामनकर, सागर समर्थ, गणेश गोहोकार, साहिल सुरपाम, सुशांत अंबागडे, समीर किटकुळे, हर्षद जुनेजा, हर्षल खामनकर, पवन गाऊत्रे, शुभम वानखेडे, निखिल खाडे, योगेश मजगवळी, पावन ठावरी, पवन नगरकर, या तरुण मंडळींचा सहभाग होता

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular