Tuesday, March 10, 2026
Google search engine

मुख्याध्यापिका सोनल पिंपळकर यांचे ह्दयविकाराने निधन

मुख्याध्यापिका सोनल पिंपळकर यांचे ह्दयविकाराने निधन

सुरेंद्र इखारे वणी :-   झरी तालुक्यातील बोपापुर येथील सरस्वती माध्यमिक विद्यालय बाळापूर (बोपापुर) ता झरी जि यवतमाळ येथे  मुख्याधापिका या पदावर कार्यरत होत्या दिनांक 11 एप्रिल 2025 रोज शुक्रवारच्या रात्री 10 वाजता अचानक सोनल पिंपळकर यांचे हृदय विकाराच्या अति दाबाने दुःखत निधन झाले.अप्लावधी त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटूंबावर शोककळा पसरली आहे . त्यांच्या पाठीमागे मोठा आप्तपरिवार आहे. संस्थेच्यावतीने  त्यांच्या आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली💐💐

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular