Wednesday, May 13, 2026
Google search engine

मोरेश्वर उज्वलकर याना मातृशोक

मोरेश्वर उज्वलकर याना मातृशोक

सुरेंद्र इखारे वणी  :-  येथील मोरेश्वर उज्वलकर यांच्या मातोश्री मंजुळबाई राघोबाजी उज्वलकर यांचे आज दिनांक 12 मे 2026 रोज मंगळवारला पहाटेच्या दरम्यान आकस्मिक निधन झाले . त्यांच्या या आकस्मिक जाण्याने उज्वलकर परिवारावर शोककळा पसरली असुन हळहळ व्यक्त केली जात आहे. अत्यन्त हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी संसाराचा गाडा सांभाळला. त्यांच्या या निधनाने दुःख व्यक्त होत आहे. त्यांचे पाठीमागे मुलगा मोरेश्वर, ज्ञानेश्वर, प्रभाकर, बंडू राघोबाजी उज्वलकर व मोठा आप्तपरिवार आहे  आज सायंकाळी 8 वाजता वणी येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular