मैत्रेय सामाजिक संस्थेतर्फे अभिवादन
नागपूर जयंत साठे : मैत्रय सामाजिक संस्थेच्या वतीने संविधान चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद अंबादे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी महेश सहारे, संजय देशभ्रतार, प्रशांत फुलके, राजू कांबळे, संजय तिरपुडे,मुकेश शामकुळे, महेंद्र पाटील ,महेश राऊत इ. प्रामुख्याने उपस्थित होते .