Tuesday, January 13, 2026
Google search engine

वणीच्या जिल्हा परिषद माजी शासकीय माध्यमिक विद्यालयाचा 100 टक्के निकाल 

वणीच्या जिल्हा परिषद माजी शासकीय माध्यमिक विद्यालयाचा 100 टक्के निकाल 

सुरेंद्र इखारे वणी  :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बोर्डाचा दहावीचा नुकताच निकाल लागला आहे वणी येथील  जिल्हा परिषद माजी शासकीय माध्यमिक विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला यामध्ये  तहरीन अंजुम शेख मुस्तफा ही विद्यार्थिनी  84.60 टक्के गुण घेऊन शाळेतून पहिली आली असून आयशा एमन मोहसीन खान  79 टक्के आलिया कौसर अब्दुल रब  76 टक्के गुण मिळविले आहे. या यशाबद्दल जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मुजफर खान ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या टक्केवारी मध्ये पालकांचे सहकार्य लाभले

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular