Tuesday, January 13, 2026
Google search engine

दि वसंत जिनिंगचे मंगल कार्यालय भाडेतत्वावर देणे

दि वसंत जिनिंगचे मंगल कार्यालय भाडेतत्वावर देणे

सुरेंद्र इखारे वणी :-  वणी,मारेगाव व झरी तालुक्यातील जनतेला सूचित करण्यात येते की दि वसंत को-ऑप. शेतकरी जिनिंग अँड फेक्ट्री ली. वणी र. न. 106 च्यावतीने जाहिरातीचे माध्यमातून कळविण्यात येते की , या संस्थेचे वणी येथील शेतकरी मंदिर व मारेगाव येथील सुविधा मंगल कार्यालय हे तीन वर्षाकरिता भाडे तत्वावर द्यायचे आहे.

करिता वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील इच्छुक व्यक्तींनी निविदा भरून 28 मे 2025 ला दुपारी 5.00 वाजेपर्यंत वणी मुख्य कार्यालयात पोहचवावी . आपल्याला या संदर्भातील अधिक माहिती व नियम व अटी कार्यालयात पहावयास मिळते तेव्हा इच्छुक व्यक्तींनी कार्यालयातील व्यवस्थापक मोबाईल नंबर 7588780190 शी संपर्क साधावा असे संस्थेचे पदाधिकारी संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष ,कार्यकारी संचालक यांचे वतीने कळविण्यात आले आहे . वरील जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular