Wednesday, May 20, 2026
Google search engine

सरस्वती माधमिक विद्यालय मुकुटबन येथे सायकल चे वाटप

सरस्वती माधमिक विद्यालय मुकुटबन येथे सायकल चे वाटप 
विध्यार्थी सुरक्षा समिती, परिवहन समिती व पालक शिक्षक समिती चीं सभा 
सुरेंद्र इखारे वणी    :-  दि 18-07-2025 रोज शुक्रवार ला ठीक 1.30 वाजता सरस्वती माध्यमिक विद्यालय मुकुटबन ता झरी जामणी येथे पालक शिक्षक व विध्यार्थी सुरक्षा समिती चीं सभा आयोजित करण्यात आली या सभेचे अध्यक्ष मुख्याध्यापिका ममता जोगी मॅडम व प्रमुख पाहुणे पालक बाराहाते, वानखडे,सौं येनगंटीवार जिन्नावार ताई उपस्थिती होत्या.
सभेचे अध्यक्ष जोगी मॅडम यांनी विध्यार्थी सुरक्षा व शिक्षक पालक यांचीं जबाबदारी काय आपण सर्वांनी विध्यार्थी यांची प्रगती व शिस्त कशी ठेवली पाहिजेत यांचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात विस विध्यार्थीना सायकल चे वाटप करण्यात आले

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular