श्री खाडे चे अकस्मात निधन
सुरेंद्र इखारे वणी :- गणेशपुर येथील ड्रीमलँड सिटी नगरीतील एस पी एम विद्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी भास्करराव खाडे यांचा नातू श्री वय 10 वर्ष मंगेश खाडे याचा मुलगा आज दिनांक 11 डिसेंबर 2025 रोज गुरुवारच्या पहाटेच्या दरम्यान झोपेतच अकस्मात निधन झाले
त्याचे पाठीमागे आजी आजोबा आईवडील बहीण, आशिष काका काकू आप्तपरिवार आहे. आज दुपारी 12.30 वाजता मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.




