Monday, January 12, 2026
Google search engine

वणी च्या डि पी रोडवर अतिक्रमण

 वणी च्या डि पी रोडवर अतिक्रमण

तहसीलदारांकडे केली माजी कार्यकारी अध्यक्ष पि.के टोंगे यांनी तक्रार
सुरेंद्र इखारे वणी:- 
वणी नगर परिषद च्या डीपी रोडवर अतिक्रमण झाले असून मुख्याधिकारी याकडे कानाडोळा करीत आहे अशी तक्रार  नगरपालिकेचे माजी कार्यकारी अध्यक्ष पि.के टोंगे यांनी यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे
नगर परिषद हद्दीतील शेत सर्वे नंबर १०३/१ मधे अंदाजे २०ते२५ वर्षांपूर्वी ले आऊट मंजूर झाले या ले आऊट समोरच सुमारे १८मिटर रुंदी चा आठवळी बाजार ते चंद्रपूर हायवे ला जाणारा डिपी रोड आहे समंधीत भुमी अभिलेख विभाग वणी यांनी १८मिटर रुंदीचे रस्त्यावर ले आऊट धारक यांनी १५बाय३०० खुली जागा दाखवून विक्री करत आहेत असा आरोप पि.के टोंगे यांनी केले आहे निवेदनाच्या प्रत जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आली आहे या प्रकरणी काय कारवाई केली जाईल याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular