वणीत बुद्ध पौर्णिमा महोत्सवा निमित्य
बुद्ध भीम गीताचा प्रबोधनपर कार्यक्रमसुप्रसिद्ध गायक प्रा.प्रवीण राजहंस सर पुसद(यवतमाळ) आणि त्यांचा संच (महाराष्ट्रातले प्रख्यात टीवी सिंगर)
सुरेंद्र इखारे वणी :- येथील सम्यक महिला मंडळ देशपांडे ले आऊट नांदेपेरा रोड वणी तथा बौद्ध बांधव यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 10 मे 2026 रोज रवीवारला सायंकाळी 5.30 वाजता देशपांडे ले आऊट ओपन स्पेस पंचशील ध्वज जवळ नांदेपेरा रोड वणी येथे बुद्ध पौर्णिमा महोत्सवा निमित्य
बुद्ध भीम गीताचा प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटक आयु.गजाननरावजी रामटेके सर,
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपा.सुचित्रा राजवर्त कांबळे ह्या उपस्थित राहणार आहे. सत्कारमूर्ती सुप्रसिद्ध गायक प्रा.प्रवीण राजहंस सर पुसद(यवतमाळ) आणि त्यांचा संच (महाराष्ट्रातले प्रख्यात टीवी सिंगर) तसेच प्रमुख अतिथी संजय तेलंग सर ,किशोर चहांदे सर , अशोक भगत सर, मंगलभाऊ तेलंग, विजयराव नगराळे साहेब, राजुभाऊ गजरे(अध्यक्ष) भारतीय बौद्ध महासभा वणी, नवनाथ नगराळे सर, गौतम तेलंग सर, बबलू मेश्राम(जिल्हा अध्यक्ष) भीम आर्मी, सुरेशभाऊ रायपूरे. उपस्थित राहणार आहे. तसेच निमंत्रित डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारमंच वणी ,भारतीय बौद्ध महासभा वणी. समता सैनिक दल वणी.वंचित बहुजन आघाडी वणी.संविधान जागर मंच वणी. भीम आर्मी वणी.भीम टायगर सेना वणी. सर्व बौद्ध विहार.तथा महिला बौद्ध मंडळाच्या समस्त पदाधिकारी व सदस्य तसेच सर्व बौद्ध बाधवांना आणि बौद्ध भगिनींना , बौद्ध चळवळीतील सर्व अनुयायी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रदीप खैरे, संजय पाटील, राजवर्त कांबळे सर, राजू पाटील सर, राजकुमार अंबागडे, सुधीरभाऊ ढोके, विलास मून, पंढरीभाऊ वनकर, धनपाल चंदनखेडे , ऍड.प्रणील प्रदीप खैरे (हायकोर्ट नागपूर)राहुल धोटे सर, तसेच सम्यक महिला मंडळ वणी अध्यक्षा:ममता संजय पाटील उपाध्यक्ष:सुचित्रा राजवर्त कांबळे सचिव:ललिता प्रदीप खैरे
सहसचिव:संगीता पंढरी वनकर कोषाध्यक्षा प्रद्या राजू पाटील
सदस्य:ज्योती धनपाल चंदन खेडे.प्रणाली राजकुमारअंबागडे. प्राजक्ता सुधीर ढोके. मंदा विलास मून.नीलम राहुल धोटे यांनी केले आहे.





