शेतकरी मंदिर वणी व सुविधा मंगल कार्यालय मारेगाव भाडेतत्त्वावर देण्याबाबत जाहीर सूचना
सुरेंद्र इखारे वणी :- वणी,मारेगाव व झरी तालुक्यातील जनतेला सूचित करण्यात येते की दि वसंत को-ऑप. शेतकरी जिनिंग अँड फेक्ट्री ली. वणी र. न. 106 च्यावतीने जाहिरातीचे माध्यमातून कळविण्यात येते की , या संस्थेचे
वणी येथील शेतकरी मंदिर व मारेगाव येथील सुविधा मंगल कार्यालय हे तीन वर्षाकरिता भाडे तत्वावर देण्याबाबत जाहीर सूचना.
करिता वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील इच्छुक व्यक्तींनी निविदा भरून 28 मे 2025 ला दुपारी 5.00 वाजेपर्यंत वणी मुख्य कार्यालयात पोहचवावी . आपल्याला या संदर्भातील अधिक माहिती व नियम व अटी कार्यालयात पहावयास मिळते तेव्हा इच्छुक व्यक्तींनी कार्यालयातील व्यवस्थापक मोबाईल नंबर 7588780190 शी संपर्क साधावा असे संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष ,कार्यकारी संचालक यांचे वतीने कळविण्यात येत आहे . वरील जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.



वणी येथील शेतकरी मंदिर व मारेगाव येथील सुविधा मंगल कार्यालय हे तीन वर्षाकरिता भाडे तत्वावर देण्याबाबत जाहीर सूचना.

