Tuesday, March 10, 2026
Google search engine

*’एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात विविध वृक्ष लागवड करून रासेयो तर्फे जागतिक वृक्ष संवर्धन दिन साजरा*

*’एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात विविध वृक्ष लागवड करून रासेयो तर्फे जागतिक वृक्ष संवर्धन दिन साजरा*

सुरेंद्र इखारे वणी   :- स्थानिक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त विविध प्रकारचे वृक्ष लावून वृक्ष संवर्धन दिन साजरा करण्यात आला. वृक्ष देती मानवाला छाया मानवाने करावी त्यांच्यावर माया हा मूलमंत्र घेऊन वृक्षारोपण करत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे, संस्थेचे संचालक वाहेद अली साहेब, डॉ. गजानन सोडणर, डॉ. विनोद चव्हाण, डॉ. माधुरी ताणूरकर डॉ. विभा घोडखांदे, डॉ. प्रवीण कुलकर्णी, डॉ. अनिल अडसरे, प्रा. डॉ. शैलेश आत्राम, प्रा. अक्षय जेणेकर, प्रा. डॉ. मंजू परदेशीं, प्रा. डॉ. मिनाक्षी कांबळे, श्री. अभिजित पंढरपूरे व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब देशमुख आदी मान्यवरांनी महाविद्यालयात वृक्षारोपण केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो स्वयंसेवकांनी मेहनत घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular