Monday, January 12, 2026
Google search engine

अरुणराव गुरनुले यांचे  निधन

अरुणराव गुरनुले यांचे  निधन

वणी :-  येथील माजी नगरसेवक प्रमोद निकुरे यांचे बहीण जावई कणकवाडी येथील सुस्वभावी व्यक्तिमत्त्व असणारे अरुणराव  गुरनुले वय 60 वर्ष यांचे दीर्घ आजाराने दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 8.30 वाजता राहते घरी निधन झाले. त्यांचे पाठीमागे पत्नी शारदा गुरनुले दोन मुले व मोठा आप्तपरिवार आहे . आज दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1.00 वाजता वणी येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular