Monday, January 12, 2026
Google search engine

भीमोदय बुद्ध विहारात धम्म प्रवचन

भीमोदय बुद्ध विहारात धम्म प्रवचन

नागपूर ( जयंत साठे) भीमोदय बुद्ध विहार, विश्वकर्मा नगर येथे दर बुधवारी सायंकाळी 7 वाजता धम्म प्रवचन घेण्यात येते. या प्रवचन मालिकेच्या 7 व्या साखळीत धम्म अभ्यासक, धम्मलिपी व पाली भाषा शिक्षिका करुणाताई मून यांनी सिंगलसुत्त आणि धम्म लिपी या दोन विषयावर अभ्यासपूर्ण वक्तव्य केले. बुद्धांना समजून घ्यायचे असेल तर सम्राट अशोकांनी निर्माण केलेल्या लेण्या, स्तंभ यावर लिहून ठेवलेल्या धम्मलिपीच्या माध्यमातून शिकता येईल असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला मुक्ताबाई गावंडे, पुष्पांजली गजभिये, कौशल्याबाई डांगे, ताराताई पाटील, माया धनविजय, शारदा धोटे, विमल तामगाडगे, डॉ इच्छा मून, अर्सजना जंगले, सुमन लामसोंगे, चंद्रलेखा उके, अमरदीप मेश्राम, गजानन आंबूलकर, परशुराम मून, मिलिंद गडपायले, नलिनी बागडे, ज्योत्स्ना कांबळे, माया धनविजय, धनंजय मून, कल्पना गडपायले, हिरा पाटील,विनोद जंगले, बिंदसार गणवीर आणि विहारातील पदाधिकारी व उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular